आता बाप्पा तुमच्या घरी...

|| आता बाप्पा तुमच्या घरी ||

आमच्या कडे शाडूच्या / इको फ्रेंडली / पी-ओ-पी च्या सुबक व आकर्षक रंग काम असलेल्या विविध प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी…

आपला लाडका बाप्पा घरापर्यंत पोहचविन्याचा आमचा मानस आहे.

|| इको फ्रेंडली ||

प्रत्येक ग्राहकास गणपती बाप्पा सोबत आकर्षण व पूजेच्या वस्तू मोफत देण्याचेही आमचे ध्येय आहे व आम्ही वाजवी दारात लोकांना घरपोच सेवा पुरविणार आहोत..

आमच्या कडे शाडूच्या / इको फ्रेंडली / पी-ओ-पी च्या सुबक व आकर्षक रंग काम असलेल्या विविध प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी…

|| घरपोच सेवा ||

बाप्पा प्रेमींना कुठेही न जाता आपला लाडका बाप्पा त्यांच्या घरापर्यंत पोहचविन्याचा आमचा मानस आहे.

प्रत्येक ग्राहकास गणपती बाप्पा सोबत आकर्षण व पूजेच्या वस्तू मोफत देण्याचेही आमचे ध्येय आहे व आम्ही वाजवी दारात लोकांना घरपोच सेवा पुरविणार आहोत..

होय आम्ही तुमच्यासोबत आहोत !

आजच्या धावत्या युगात व कोरोना संक्रमण काळात प्रत्येक बाप्पा प्रेमींना कुठेही न जाता आपला लाडका बाप्पा त्यांच्या घरापर्यंत पोहचविन्याचा आमचा मानस आहे .

सोशियल डिस्टनसींग चे तंतोतंत्त पालण आज होताना दिसत नाही म्हणून हा पर्याय योग्य वाटतो , आपल्या वैभवशाली महाराष्ट्राची परंपरा आहे सार्वजनिक एकात्मतेचे , कौटुंबीक एकत्रित येण्याचा सण म्हणजे गणेश उत्सव ह्या काळात धावपळ व लगबग खूप असते.

मग अशा वेळी आम्ही विचार केला आपला ग्राहक हा ह्या कोरोना महामारीच्या काळात कुठेही बाहेर न-जाता त्याचा बाप्पा त्याच्या घरी सुखरूप पोहचवायचा आणि मग आम्ही गणरायाच्या आशीर्वादाने ही संस्कृती जतनाच्या कार्यास सुरवात केली.
विघ्नहर कला केंद्र
आम्ही संस्कृती जपतो
आपण व्हाट्सएपच्या द्वारे व ऑनलाइन पद्धतीने आपल्या बाप्पाचे बुकिंग करू शकता !

ParseError thrown

syntax error, unexpected '}', expecting end of file