बुकिंगसाठी संपर्क

आपण व्हाट्सएपच्या द्वारे व ऑनलाइन पद्धतीने आपल्या बाप्पाचे बुकिंग करू शकता !

पत्ता

सीवूड नवी मुंबई, महाराष्ट्र

दूरधवनी

राजेश जळगावकर - +91 9223225105
पंकज आवटे - +91 7021643924

ई मेल

pankaj.awate2686@gmail.com

होय आम्ही तुमच्यासोबत आहोत !

आजच्या धावत्या युगात व कोरोना संक्रमण काळात प्रत्येक बाप्पा प्रेमींना कुठेही न जाता आपला लाडका बाप्पा त्यांच्या घरापर्यंत पोहचविन्याचा आमचा मानस आहे .

सोशियल डिस्टनसींग चे तंतोतंत्त पालण आज होताना दिसत नाही म्हणून हा पर्याय योग्य वाटतो , आपल्या वैभवशाली महाराष्ट्राची परंपरा आहे सार्वजनिक एकात्मतेचे , कौटुंबीक एकत्रित येण्याचा सण म्हणजे गणेश उत्सव ह्या काळात धावपळ व लगबग खूप असते.

मग अशा वेळी आम्ही विचार केला आपला ग्राहक हा ह्या कोरोना महामारीच्या काळात कुठेही बाहेर न-जाता त्याचा बाप्पा त्याच्या घरी सुखरूप पोहचवायचा आणि मग आम्ही गणरायाच्या आशीर्वादाने ही संस्कृती जतनाच्या कार्यास सुरवात केली.
विघ्नहर कला केंद्र
आम्ही संस्कृती जपतो

आता बाप्पा तुमच्या घरी...

ParseError thrown

syntax error, unexpected '}', expecting end of file