आजच्या धावत्या युगात व कोरोना संक्रमण काळात प्रत्येक बाप्पा प्रेमींना कुठेही न जाता आपला लाडका बाप्पा त्यांच्या घरापर्यंत पोहचविन्याचा आमचा मानस आहे .
सोशियल डिस्टनसींग चे तंतोतंत्त पालण आज होताना दिसत नाही म्हणून हा पर्याय योग्य वाटतो , आपल्या वैभवशाली महाराष्ट्राची परंपरा आहे सार्वजनिक एकात्मतेचे , कौटुंबीक एकत्रित येण्याचा सण म्हणजे गणेश उत्सव ह्या काळात धावपळ व लगबग खूप असते.
मग अशा वेळी आम्ही विचार केला आपला ग्राहक हा ह्या कोरोना महामारीच्या काळात कुठेही बाहेर न-जाता त्याचा बाप्पा त्याच्या घरी सुखरूप पोहचवायचा आणि मग आम्ही गणरायाच्या आशीर्वादाने ही संस्कृती जतनाच्या कार्यास सुरवात केली.